डियर तुकोबा : नव्या पिढीने घेतलेला तुकोबांचा शोध

ज्ञानेश्वरांपासून तुकोबांच्यापर्यंत चालत आलेली परंपरा होगाडेंनी नीटपणे समजून घेतली आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या मनातील अज्ञानाची आणि अविवेकाची काजळी दूर सारण्यासाठी पहिला धर्मद्रोह केला. धर्ममार्तंडांना त्यांनी आव्हान दिले. ज्ञानदेव, नामदेव, कबीर, एकनाथ ही सर्व मंडळी जे काम करून गेली ते तुकोबांनी पुन्हा आरंभिले. त्यामुळे होगाडे यांनी तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना या सर्वांशी … Continue reading डियर तुकोबा : नव्या पिढीने घेतलेला तुकोबांचा शोध