एक भाकर तीन चुली चा प्रवास

“एक भाकर तीन चुली” नाळ तोडायच्या आधीपासून ते चीतेपर्यंत, बाळहंबरापासून ते हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन संघर्षमय झाला अशा जगातल्या सगळ्याच जातीधर्माच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन माझ्या प्रिय आईला हि कादंबरी समर्पित करीत आहे. देवा झिंजाड, ९८९०६९७०९८ २०१७ साली सुरु झालेली शरीर व मनाचीही प्रचंड दमवणूक करणारी हि … Continue reading एक भाकर तीन चुली चा प्रवास