मेंदूची मशागत बद्दल बोलले देवा झिंजाड

‘मेंदूची मशागत’ हे २०२२ पासून लिखाण सुरु असलेलं तिसरं पुस्तक. ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ च्या चार आवृत्त्या आणि ‘एक भाकर तीन चुली’ च्या सात आवृत्त्या आजवर प्रकाशित झाल्या त्या केवळ आपल्या प्रेमामुळेच. आजवर आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. देवा अनुसया गोपीनाथ झिंजाड माझ्या लिखाणावरील आपला विश्वास … Continue reading मेंदूची मशागत बद्दल बोलले देवा झिंजाड