डोळे दिपून टाकणारा देवबागचा किनारा…

देवबाग किनारा – कार्ली नदी आणि अरबी समुद्रांचा संगम होणारा हे ठिकाण. मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे. कोकणातील हा स्वर्गच असे म्हणावे लागेल. देवबाग किनाऱ्याचे हे साैंदर्य आपल्यासाठी सुदेश प्रोडक्शनच्या साैजन्याने….