चळवळीच्या माध्यमातून परखड भूमिका मांडणारी अन् समाजासाठी राबणारी दिपा

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली की, आईच्या मृत्यूनंतर पाच बहिणींनी आईचे अंत्यसंस्कार केले. त्यातील एक होती दिपा पवार. दिपाने जातीच्या पुढारी मंडळीसमोर आमच्या आईला आम्ही अग्नी देऊ आणि खांदा देऊ असा प्रस्ताव ठेवला. ज्या समाजात पुरूषांसमोर उभे राहणे देखील पटत नाही तेथे घिसाडी समाजात … Continue reading चळवळीच्या माध्यमातून परखड भूमिका मांडणारी अन् समाजासाठी राबणारी दिपा