दिशा बांधकाम नवनिर्मितीची…

आज बांधकाम क्षेत्रात प्रचंड वेगवान बदल घडत असून भावी अभियंत्यांनी आपल्या स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी काळाबरोबर असणे आवश्यक आहे, असे मला मनापासून वाटते. प्रकाश मेढेकर  स्थापत्य सल्लागार  पुणेमो . ९१४६१३३७९३ई मेल prakash.5956@gmail.com १९८२ साली कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी विशेष श्रेणीत संपादन करून जगातील बलाढ्य बांधकाम क्षेत्रात मी … Continue reading दिशा बांधकाम नवनिर्मितीची…