आत्मा कसा आहे ?

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु ।जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – जो चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे, आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी राहाण्याचा वृक्ष आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीत आत्मतत्त्वाचा अत्यंत सूक्ष्म, पण प्रभावी वेध … Continue reading आत्मा कसा आहे ?