डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शेतीविचार

बाबासाहेबांच्या घरी पारंपारिक शेती नव्हती. पण वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी एका शोधनिबंधाच्या निमित्तानं या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि ते या विषयात गुंतत गेले. कोकणातील खोतीविरुद्धचा लढा असो, महार वतन रद्द करण्याचा लढा असो, पुढं मंत्रालय सांभाळताना शेती विकासाचे प्रकल्प राबवण्याचा विषय असो, बाबासाहेब आयुष्यभर शेतीमातीशी संबंधित राहिले आणि … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शेतीविचार