उद्ध्वस्त कृषिसंस्कृतीला जखडून ठेवणारा ‘कासरा’

दुष्काळाचे चित्र, त्याचे खोटे अहवाल, गाव, शेती, नदी, झाडे विकून माणूस मात्र आजच्या मार्केटमध्ये निव्वळ वस्तू झाला आहे. म्हणून आता वावरही या उद्ध्वस्तीकरणात आपले मृत्युपत्र तयार करून आपले आंतरिक दु;ख आणि अंतिम इच्छा व्यक्त करते. ‘बांधावरील झाडे चिमण्यापाखरांच्या साठी राखून ठेवावी, बैलं भलेही विकली असतील मात्र बैलगाडी कृषीसंस्कृतीची निशाणी म्हणून … Continue reading उद्ध्वस्त कृषिसंस्कृतीला जखडून ठेवणारा ‘कासरा’