पुदिना…गुणांचा खजिना पुदिना अर्थात मेंट म्हणून प्रसिद्ध असणारी ही वनस्पती स्वयंपाक घरात चवीसाठी, स्वादासाठी वापरली जाते. पुदिना मध्ये विपुल प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे. त्यामुळे डोळे चांगले राहतात. पुदिना मध्ये लोह चांगल्या प्रमाणात आहे. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज पुदिना खायला हरकत नाही. पुदिन्यांमध्ये मॅंगनीज देखील आहे. जे तुमच्या मेंदूचे … Continue reading पुदिना…गुणांचा खजिना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed