डॉ. श्रीधर आर. गद्रे यांना केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (CRSI) २०२६ चा जीवनगौरव सुवर्णपदक पुरस्कार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्रा. डॉ. श्रीधर आर. गद्रे यांना केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाने (CRSI) जीवनगौरव सुवर्णपदक पुरस्कार 2026 देऊन सन्मानित केले आहे. प्रा. डॉ. श्रीधर आर. गद्रे, ज्यांच्या योगदानामुळे भारतात संगणकीय रसायनशास्त्र मूलभूतपणे आकाराला आले आहे. प्रा.गद्रे हे क्वांटम केमिस्ट्रीमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. ते … Continue reading डॉ. श्रीधर आर. गद्रे यांना केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (CRSI) २०२६ चा जीवनगौरव सुवर्णपदक पुरस्कार