प्लॅस्टिकने जगाला व्यापले आहे. सर्वत्र प्लास्टीचा मुक्त संचार सुरु आहे. पाण्यात, अन्नामध्ये आणि मानवी रक्तामध्येही प्लास्टीचे अंश सापडत आहेत. त्यामुळे विविध आजाराने ग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनासाठी प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव (Beat the Plastic Pollution) … Continue reading प्लॅस्टिकचा विषारी विळखा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed