पंचगंगा प्रदूषण : खरंचं, आम्ही देवाचं लाडकं लेकरू आहोत ?

पाणी हे केवळ मानवाच्या नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. पाण्याची गरज ओळखून मानवी संस्कृती नद्यांच्या काठावर विकसीत होत गेली. सुरुवातीपासून निसर्गाच वरदान लाभलेला कोल्हापूर भाग. या भागातून वाहणारी पंचगंगा आणि तिच्या नद्या या भागाला पाणी पुरवत. त्यांच्यामुळेच येथे आजही आर्थिक सुबत्ता आहे. त्यामुळे भारताचे जलमानव कोल्हापूर भागाला देवाचं लाडकं … Continue reading पंचगंगा प्रदूषण : खरंचं, आम्ही देवाचं लाडकं लेकरू आहोत ?