तंत्रज्ञान क्षेत्रात डीटीएस तंत्रज्ञान, नवा इतिहास लिहिणार

डायरेक्ट टू सेल ! आता एलान मस्क यांनी जगाला जोर का झटका जोरसे दिला आहे. त्यांच्या स्टारलिंक कंपनीने नवीन घोषणा केली आहे. आता म्हणे मोबाईलला सिमची गरज असणार नाही. मोबाईल फोन हे थेट उपग्रहाशी जोडले जातील. पूर्वी टेलिव्हिजन चॅनेलसाठी डीटीएच म्हणजेच ‘डायरेक्ट टू होम’ तंत्रज्ञान आले होते. यामध्ये उपग्रहांपासून आलेल्या … Continue reading तंत्रज्ञान क्षेत्रात डीटीएस तंत्रज्ञान, नवा इतिहास लिहिणार