दम आलू – पटकण करता येण्यासारखी भाजी…

बऱ्याचदा घरात अचानक पाहूणे येतात. अशावेळी त्यांच्यासाठी नेमके वेगळे काय करायचे हा प्रश्न असतो. दम आलू ही भारतीय खाद्यपदार्थामध्ये एक विशिष्ट प्रकारची भाजी आहे. घरात बटाटे आणि दही असेल तर ही भाजी पटकण करता येण्यासारखी आहे. ही भाजी बनविणे देखील सोपे आहे. पंजाबी शैलीमध्ये घरगुती आणि चमचमीत दम आलू कसे … Continue reading दम आलू – पटकण करता येण्यासारखी भाजी…