कर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व

सर्वांनी उत्तम व्यवहार केला तर कमीपणा येण्याचे कारण नाही. हलके काम करताना मनाला कमीपणा वाटता कामा नये. कर्तव्य पार पाडण्यासाठी करावे लागणारे कोणतेही चांगले कर्म हे शोभूनच दिसते. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 तैसें वर्णाश्रमवशें । जें करणीय आलें असे ।गोरेया आंगा जैसें । गोरेपण ।। ८८६ ।। ज्ञानेश्वरी … Continue reading कर्तव्यकर्मच ठरवते आपले श्रेष्ठत्व