भूकंपाविषयक गैरसमज दूर करण्यासाठी उपयुक्त असे पुस्तक

जगभरातील होणारी आपत्कालीन नैसर्गिक हानी, (भूकंपामुळे) होणारे नुकसान जसे की जैविक, नैसर्गिक, मानवी अथवा आर्थिक टाळता येणे शक्य होईल. म्हणून हा विषय शालेय स्तरापासून अभ्यासक्रमात आला पाहिजे. तसेच अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्थांच्या पातळीवर हा विषय प्राधान्यक्रमाने हाताळणे आता काळाची गरज झालेली आहे. त्यादृष्टीने उपयुक्त व्हावे, अशी या पुस्तकाची रचना … Continue reading भूकंपाविषयक गैरसमज दूर करण्यासाठी उपयुक्त असे पुस्तक