रासायनिक खतामधील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती

नमस्कार शेतकरी बंधू, आता पावसाला खऱ्या अर्थाने आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. शेतकरी बंधू भात, काजू, आंबा पिकांसाठी रासायनिक खताचा वापर करतील. परंतु सध्या बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भेसळयुक्त रासायनिक खतांचा पुरवठा होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली स्वतःची फसवणूक होऊ नये यासाठी काही जुजबी टेस्ट घरच्या घरी करू शकतात, जेणेकरून त्यांनी … Continue reading रासायनिक खतामधील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती