इको जीवनपध्दती अंगीकारण्याची गरज

कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत आम्हाला सामुहिक भूमिका ठरवावी लागेल. कोकणातील आमच्या आजूबाजूच्या पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी, दैनंदिन भौतिक सुविधा कमी करणारी ‘इको’ जीवनपध्दती अंगीकारावी लागेल. कोकणच्या स्वर्गीय सौंदर्याला लागलेले आपत्तींचे ग्रहण थोपविण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. धीरज वाटेकर, चिपळूण तांत्रिकदृष्ट्या ‘निसर्गनिर्मित’ अशी नोंद असलेल्या ‘आपत्तीं’चे अलिकडच्या काळातील सततच्या होणाऱ्या आगमनामुळे ह्या आपत्ती ‘मानवनिर्मित’ असल्याचे … Continue reading इको जीवनपध्दती अंगीकारण्याची गरज