मातृभाषेतील शिक्षण ही चौथी मूलभूत गरज

माणसांचं, निसर्गाचं, जंगलांचं, पशु-पक्षी-प्राणी यांचं निरिक्षण करणं पर्यायाने आपल्या भवतालाचं वाचन करणं हेही एक प्रकारचं जीवनोपयोगी असं वाचन असतं आणि अशा प्रकारचं वाचन आपल्या जीवनजाणिवा प्रगल्ग करीत असतं. पण या अशा वाचनाकडेही आपलं कमीलीचं दुर्लक्ष होत चाललं आहे. आपल्या बहुतांश जणांच्या संवेदना दिसागणिक बोथट बनत चालल्या आहेत. रमेश साळुंखे.प्रमुख, मराठी … Continue reading मातृभाषेतील शिक्षण ही चौथी मूलभूत गरज