एकल महिला नाही स्वतंत्र महिला

संसाराच्या नावाखाली स्वतःची गुणवत्ता हळूहळू संपून टाकत प्रत्यक्षात जोडीदार असूनही मनातून एक एकट्या जगणाऱ्या महिलांसमोर एकल जगणाऱ्या महिला आता आदर्श वाटू लागल्या आहेत. म्हणूनच त्यांना यापुढे एकल न म्हणता स्वतंत्र महिला असे संबोधायला हवे. अजय कांडर आपल्याकडे एकल महिलांबद्दल असा गैरसमज आहे, की एकल महिलांचे प्रश्न खूप असतात. त्यांचं जगणं … Continue reading एकल महिला नाही स्वतंत्र महिला