व्यवस्था परिवर्तनाचा कृतिशील विचार सांगणारी कविता

बाबासाहेबांचे केवळ चरित्र सांगणे, हे या संग्रहाच्या लेखनामागचे प्रयोजन नाही. त्यांच्या कार्याचे वेगळेपण कथन करणे, त्यांच्या कार्यामागे असलेल्या प्रेरणांचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजून सांगणे आणि बाबासाहेबांच्या विचारकार्याची प्रस्तुतता विशद करणे हा या कवितासंग्रहाच्या लेखनाच्या मुळाशी कवीचा हेतू आहे. एकनाथ पाटील,इस्लामपूर, जि. सांगली माहे ऑगस्ट २०२२ चा काळ. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत … Continue reading व्यवस्था परिवर्तनाचा कृतिशील विचार सांगणारी कविता