शासकीय योजनांतून महिलांचे सक्षमीकरण

महिलांच्या सक्षमीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यात अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)चे कोल्हापूर जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महिलांना माविमच्या अनेक योजनांचा लाभ दिला जात असून यामुळे जिल्ह्यातील महिला उद्योग उभारणीत पुढे येत आहेत. या उद्योगधंद्यात मिळत असणाऱ्या यशस्वी वाटचालीमुळे … Continue reading शासकीय योजनांतून महिलांचे सक्षमीकरण