पर्यावरण चळवळ राबवणारे वृक्षरत्न आबासाहेब मोरे

आबासाहेब मोरे यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवणे उत्तम आहे. आज पर्यावरणाच्या समस्येने जग चिंताग्रस्त झाले आहे. दिवसेंदिवस प्रकृती आणि मानवतेचे शोषण सुरु आहे. प्रदूषण, नवनवीन आजार वाढत आहेत. चांगलं काम उभं व्हायला कार्यकर्त्याला वेड लागावं लागतं. समाजाच्या भल्यासाठीच्या वेडात … Continue reading पर्यावरण चळवळ राबवणारे वृक्षरत्न आबासाहेब मोरे