“निसर्ग मित्र’ जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा

कोल्हापुरातील “निसर्ग मित्र’ ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करीत आहे. यामुळे प्रबोधन होतेच, त्याचबरोबरीने पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागतो. ग्रामीण आणि सांस्कृतिक वसा जपत या संस्थेने गाव परंपरेचा अभ्यास करत त्या जपल्या जाव्यात, यासाठी राबविलेले उपक्रम ग्रामविकासाला मार्गदर्शक आहेत.  राजेंद्र घोरपडे सन 1980 च्या प्रारंभी पक्षी निरीक्षण, जंगल … Continue reading “निसर्ग मित्र’ जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा