प्रदुषण नियंत्रणासाठी पंजाबमध्ये भाताच्या पेंढ्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प

भाताच्या पेंढ्याचा वापर करून पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठीच्या इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी पंजाब मध्ये भटिंडा येथे 1,400 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या एचपीसीएलच्या सेकंड जनरेशन बायो-रिफायनरी कारखान्याच्या कामाच्या प्रगतीचा सीएक्यूएमने घेतला आढावा.. नवी दिल्ली – हिंदुस्तान पेट्रोलियम कोर्पोरेशन (एचपीसीएल) ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रम कंपनी पंजाबात भटिंडा येथे 1,400 कोटी रुपयांहून अधिक … Continue reading प्रदुषण नियंत्रणासाठी पंजाबमध्ये भाताच्या पेंढ्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प