परीक्षेचे राजकारण…

फक्त स्वार्थासाठी लोकांचा उपयोग करायचा हे कृत्य लोकशाहीला न शोभणारे आहे. ज्या देशात निवडणुका, पोटनिवडणुका, कुंभमेळे, आयपीएलसामने होतात, मात्र परीक्षा रद्द होतात. तो देश विकसित कसा बनेल आणि लोकं तरी कशी शिकतील ? आणि देशात बेरोजगारी वाढणार नाही तर काय होईल ?   अॅङ. सरीता सदानंद पाटील  वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे मोबाईल … Continue reading परीक्षेचे राजकारण…