समाधी पाद – साक्षात्कार कशामुळे होतो ?

सूत्र-३५ विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनस:स्थितिनिबन्धिनी अध्यात्मात साक्षात्कारास अनन्य साधारण महत्त्व आहे. पण साक्षात्कार कशामुळे होतो. साधनेत कसा साक्षात्कार होतो. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर…. लेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड विषयवती गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द या विषयांवरची प्रवृत्ती मनाच्या चंचलतेला बांधून टाकते.  नाकाच्या टोकावर केलेल्या संयमाने दिव्य गंधाचा साक्षात्कार … Continue reading समाधी पाद – साक्षात्कार कशामुळे होतो ?