दंडोबा टेकडीवरील फॅन-थ्रोटेड सरडे

बरीच वर्ष झाली दंडोबा टेकडीवर सीटाना पाहण्यासाठी फिरती ही होतेच. ह्या वर्षी एसीएफ डॉ अजित साजने यांच्यासोबत दंडोबा डोंगरावर फिरती करत असताना अजित यांनी मोबाईल वर टिपलेला हा व्हिडिओ… अजितकुमार पाटील पावसाळ्याने जोर धरला की सीटाना बाहेर पडतात.हे सरडे फक्त भारतीय उपखंडातच आढळतात, जिथे ते बदलत्या हवामानाच्या प्रभावाखाली विकसित झाले … Continue reading दंडोबा टेकडीवरील फॅन-थ्रोटेड सरडे