वेदाआधीची शेती

॥ शेतीचे वैराज् : वेदाआधीची शेती ॥ हरप्पा आणि मोहेंजोदारो इथल्या उत्खननात तिथं पाच हजार वर्षांपूर्वीची अत्याधुनिक शहरं सापडली. त्या शहरांच्या रचनेवरून आणि तिथं सापडलेल्या वस्तूंवरून असं वाटतं की ही अत्यंत विकसित, सुसंस्कृत नगरी होती. इथल्या लोकांचा जगभर व्यापार होता. ते कापूस पिकवून जगभर निर्यात करीत. त्यातून जगभर मुलायम वस्त्रांची … Continue reading वेदाआधीची शेती