हवामान बदलाचा तीव्र धोका अन् त्याचे लोकजीवनावर परिणाम यावर इफ्फीमध्ये चित्रपट सादर

हवामान बदलाचा तीव्र धोका अन् त्याचे लोकजीवनावर परिणाम यावर इफ्फीमध्ये चित्रपट ५५ व्या इफ्फी मधील ‘बेतानिया’ आणि ‘सतू- इयर ऑफ द रॅबिट’ हे दोन उल्लेखनीय चित्रपट हवामान बदलाचा तीव्र धोका आणि त्याचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम अधोरेखित करतात IFFIWood गोवा – ‘बेतानिया’चे दिग्दर्शक मार्सेलो बोटा आणि ‘सतू – इयर ऑफ … Continue reading हवामान बदलाचा तीव्र धोका अन् त्याचे लोकजीवनावर परिणाम यावर इफ्फीमध्ये चित्रपट सादर