स्वदेशी बनावटीची पहिली हायड्रोजन फ्युएल सेल बस

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात, केपीआयटी तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (KPIT-CSIR) द्वारे विकसित केलेल्या भारताच्या खऱ्या अर्थाने स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे केले  उद्घाटन; हा उपक्रम पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनशी सुसंगत असल्याचे सिंह यांचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार); राज्यमंत्री … Continue reading स्वदेशी बनावटीची पहिली हायड्रोजन फ्युएल सेल बस