रामसर स्थळांच्या यादीत भारतातील आणखी पाच स्थळांचा समावेश

नवी दिल्ली – रामसर स्थळांच्या यादीत देशातील महत्त्वाच्या पाच (5) नवीन पाणथळ स्थानाचा समावेश  केला आहे. यामुळे देशातील रामसर स्थळांची संख्या आता 54 इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली आहे. नव्याने समावेश केलेल्या स्थळात तामिळनाडूमधील तीन पाणथळ प्रदेश कारीकिली पक्षी अभयारण्य, पल्लिकरणाई  पाणथळ राखीव अभयारण्य … Continue reading रामसर स्थळांच्या यादीत भारतातील आणखी पाच स्थळांचा समावेश