अन्नसुरक्षेची बिकटवाट

भारतातील सुमारे एक अब्जाहून अधिक लोक निरोगी आहार घेऊ शकत नाहीत हे अहवालाचे निरीक्षण केवळ ८१.३ कोटी लोकांना अन्न सहाय्याची आवश्यकता आहे या सरकारच्या दाव्याशी फारकत घेणारे आहे. नीती आयोगाच्या एका अहवालातून सुमारे ७४.१ टक्के भारतीयांना निरोगी अन्न मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते. डॉ नितीन बाबर सहायक प्राध्यापक,  अर्थशास्त्र … Continue reading अन्नसुरक्षेची बिकटवाट