मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी

तुम्हाला जर कष्टात, गरिबीत; पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पद्धतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरून बोलणारी, आपल्या अजब जीवनकथा व चटका लावणाऱ्या व्यथा विशिष्ट हातवारे, अभिनय करीत उत्कट जीवन जगणारी माणसं पाहायची आहेत, तर तुम्हाला येथे वारंवार यावे लागेल. कुणाही रसिक निसर्गप्रेमीला पुन:पुन्हा यावे असा … Continue reading मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी