नोकरी करणाऱ्या महिलांचे स्वातंत्र्य…

नोकरी करणाऱ्या महिलांचे स्वातंत्र्य… नोकरी करणारी स्त्री ही दोन वेळा कामावर जात असते. एकदा सकाळी नोकरीवर आणि सायंकाळी नोकरीवरून सुटल्यावर; पुन्हा घरच्या कामासाठी घरात हजर असते ! स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी तिच्या भोवतालचे हे चक्र काही सुटत नाही. आयुष्यभर तिच्या डोक्यावरून नवरा नावाचं भूतही उतरलं जात नाही. अजय … Continue reading नोकरी करणाऱ्या महिलांचे स्वातंत्र्य…