गोर बोली भाषा संवर्धनाची गरज

बंजारा क्रांती दलाने बंजारा समाजाला संपूर्ण भारतात सन्मान संघटनात्मक सवलती मिळाल्या पाहिजे, अशी भूमिका जाहीर केली परंतु बंजारा समाजाला सन्मान संघटनात्मक सवलती मिळवून देणे व गोरबोली टिकून ठेवणे हे सर्वच बंजारा संघटनेचे मुख्य ध्येय असले पाहिजे, नाहीतर गोरबोली नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. याडीकार पंजाब चव्हाण पुसद महाराष्ट्र बंजारा समाज … Continue reading गोर बोली भाषा संवर्धनाची गरज