इतिहासाचं वेड लागलेलीच माणसं इतिहास लिहितात
आज गजाननराव मेहंदळे आपल्यातून गेले, परंतु पुस्तकरूपी खजिना जे ते सोडून गेलेत त्यातूनच या देशातल्या , खासकरून महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळत राहो हीच आशा आणि अपेक्षा !गजाननरावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली ! राज ठाकरे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचं पुण्यात निधन … Continue reading इतिहासाचं वेड लागलेलीच माणसं इतिहास लिहितात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed