बालविश्व उलगडणारी कविता : गर गर भोवरा

झाडे लावण्याचा आणि पाणी घालून त्याला वाढवण्याचा अट्टहास ही लहान बालके कशी करतात. त्या रोपट्यांचा वाढदिवस साजरा करु पाहतात. त्याच्यासाठी वरुण मेघ सावळा येईल आणि वारा त्याच्या भोवती पिंगा घालत गाणे म्हणतील अशी कल्पना ही मुलं करतात.प्रा. रामदास केदार मो. ९८५०३६७१८५ चंद्रपूर येथे कोळसा खाणीत क्रेन मेकॅनिक कामगार म्हणून कार्यरत … Continue reading बालविश्व उलगडणारी कविता : गर गर भोवरा