साखरझोप…?!

आत्ता आत्ता तिचं नाव ‘दुलई’ ठेवलं लोकांनी ! पण गोधडी हेच तिचं नाव तिला खरं शोभून दिसतंय. त्यातल्या त्यात आजीने किंवा आईने मायेने एकेक सुई दोऱ्याने घातलेला टाचा त्या झोपेला आणखी पक्के करून ठेवतो की काय!? यातही मला मोठी दैवी शक्ती वाटते. खरं नसतं तर प्रत्येकाला गोधडीतली साखरझोप आणि मोठमोठी … Continue reading साखरझोप…?!