मध्ययुगातील अनोखी स्थापत्यकला गोल घुमट

अतिशय आनंदी आणि प्रसन्न वातावरणात आम्ही विजापुरात पोहोचलो. इतिहासाच्या पुस्तकात ‘विजापूरची आदिलशाही’ हा उल्लेख आवर्जून वाचलेला. या आदिलशाहितील मध्ययुगातील अनोखी स्थापत्यकला गोल घुमट पाहण्याची अन् जाणून घेण्याची उत्सुकता होती. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या अखत्यारित ही वास्तू आहे. या ठिकाणी केवळ आॕनलाईन तिकीट घ्यावे लागते. या पाहीलेल्या अन् जाणून घेतलेल्या वास्तूबद्दल… … Continue reading मध्ययुगातील अनोखी स्थापत्यकला गोल घुमट