आगरकरांचा शेतीविचार

॥ आगरकरांचा शेतीविचार ॥ शेतमालाचा भाव उत्पादन खर्चावर आधारित काढला आणि उत्पादन खर्चात त्याची मजुरी, बैलांची मजुरी आणि गुंतलेल्या भांडवलाचे व्याज गृहीत धरले तर शेती हा कसा आतबट्ट्याचा व्यवहार आहे ते आगरकर फारच नीट पटवून देतात. १४० वर्षांपूर्वी आगरकरांनी दाखवलेला मार्ग आणि पुढं शरद जोशी यांनी त्याला दिलेलं निखळ अर्थशास्त्रीय … Continue reading आगरकरांचा शेतीविचार