कर्ज

जन्माआधीपासून अनेक भारतीयांवर कर्ज हे असतेच. विशेषत शेतकरी आणि ग्रामीण भागात ही परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही कविता कर्जाचे उदात्तीकरण करणारी कविता नाही. तर ही उपरोध किंवा ज्याला आपण उपहास म्हणतो अशी ही कविता कवी गोविंद पाटील यांनी शब्दबद्ध केली आहे. कर्ज कर्जात जन्मलो आम्ही, कर्जात नदीवर जाऊ जमीनीवरच्या कर्जाला, … Continue reading कर्ज