हरभरा लागवडीचे तंत्र…

कडधान्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी उत्पादन वाढणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामामध्ये हरभरा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुख्य पिकाच्या काढणीनंतर आता हरभऱ्याच्या लागवडीकडे शेतकरी वळला आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हरभरा लागवड कशी करायची याबाबत जाणून घ्या तज्ज्ञ कृष्णा काळे यांच्याकडून… सौजन्य – होय आम्ही शेतकरी Discover more from … Continue reading हरभरा लागवडीचे तंत्र…