प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्‍त ग्राफिन शीट उत्पादनाची सोपी पद्धत

प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्‍त ग्राफिन शीट उत्पादनाची सोपी पद्धत संशोधकांनी शोधून काढली आहे. ही पद्धत पर्यावरण पुरक तर आहेच याशिवाय यापासून उत्तमप्रतीचे इंधनही मिळू शकते. संशोधकांच्या या संशोधनाने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होणार आहे. काय आहे हे संशोधन ? – राजेंद्र कृष्णराव घोरपडे प्लास्टिक कचऱ्यापासून होणारे प्रदूषण हे 21 व्या शतकातील … Continue reading प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्‍त ग्राफिन शीट उत्पादनाची सोपी पद्धत