Photos : महाधनेश सह्याद्रीचे भूषण

महाधनेश म्हणजेच स्थानिक भाषेत माडगरुड. सूरमाडाच्या झाडावर रसिली पिवळसर तपकिरी रंगाची फळे खाण्यासाठी हमखास हजेरी लावणारा पक्षी. पिवळसर शिंगवाली चोच, काळे पांढरे अंग, उडताना सो सो येणारा पंखाचा आवाज यामुळे चट्टदीशी ओळखू येणारा पक्षी. उडत असताना लांबूनच पंखांच्या आवाजामुळे याचे अस्तित्व जाणवते. एखादे हेलिकॉप्टर तर येत नाहीना अशी शंका नक्कीच … Continue reading Photos : महाधनेश सह्याद्रीचे भूषण