ग्रेट मिलेट… ज्वारी… ग्रेट फूड …!

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष ज्वारी हे भारतीय अन्न म्हणून ओळखले जाते. ज्वारीच्या उत्पादनात आपला देश जगात सहाव्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर ज्वारी उत्पादनात नायजेरियाचा प्रथम क्रमांक असून दुसऱ्या स्थानी अमेरिका आहे. प्रशांत दैठणकर सर्वांच्या आवडीत समाविष्ट असणारे राज्यातील अव्वल भरडधान्य म्हणजे ज्वारी. महाराष्ट्रात ज्वारी न खाणारे खूपच कमी असतील. ज्वारी हे … Continue reading ग्रेट मिलेट… ज्वारी… ग्रेट फूड …!