कृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक

👨🏻‍⚕️कृषीरसायने पीकनिहाय सल्ला व सुरक्षा पुस्तकाच्या निमित्ताने 👨🏻‍⚕️ 2018 साली शेतकरी मित्रांना कीडनाशकांची माहिती व्हावी या उद्देशाने कृषीरसायने या पुस्तकाची निर्मिती डॉ. अंकुश चोरमुले यांनी केली. सलग सहा महिने अभ्यास करून त्यांनी सर्व माहिती एकत्रित केली आणि कृषीरसायने पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. तेव्हापासून एकूण तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. … Continue reading कृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक