‘अभ्यास’ व्यर्थ जात नाही तर जो मार्ग गुरु सांगतो, तो अखेर ‘फलदायी’ ठरतोच

म्हणे जें जे हा अधिष्ठील । तें आतां आरंभींच यया फळेल ।म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वाया ।। १५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – श्रीकृष्ण आपल्याशी म्हणाले की, हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करील, तें तें याला आतां आरंभालाच फळास येईल, म्हणून याला सांगितलेला अभ्यास वायां … Continue reading ‘अभ्यास’ व्यर्थ जात नाही तर जो मार्ग गुरु सांगतो, तो अखेर ‘फलदायी’ ठरतोच