गुरू हे साधन आहेत, ध्येय नाही

म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं ।परि तें असो आइका काई । जें देवो बोलता झाला ।। १४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – म्हणून कृपाळू गुरूच्या बाबतीत हें कांहीच आश्चर्य नाही, परंतु तें असो. देव जें कांही बोलले तें ऐका. ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायातील ही ओवी … Continue reading गुरू हे साधन आहेत, ध्येय नाही